राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या आणि पक्षाच्या पदावरून पायउतार होण्याची नामुष्की आली. मात्र हे संकट एवढ्यावरच संपलेलं नाही. कारण चाकणकर आता SIT च्या रडारवर असल्याची माहिती समोर आलीय. त्यांनी एसआयटीने नोटीस पाठवल्याची माहितीदेखील सूत्रांकडून मिळते. अशोक खरातला गुरू मानणाऱ्या चाकणकर या प्रकरणात गुंतणार का ? पाहुयात.