अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील प्रमुख संघर्षाने आता आपल्या सर्वात भीषण टप्प्यात प्रवेश केला आहे... इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून अविरत हल्ले सुरूच आहेत... परिस्थिती आणखीच धोकादायक बनली आहे... मध्यपूर्वेतील युद्धाला महिना झाला असून लढा आणखीनच तीव्र झालाय.मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी तीव्र होत असताना इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. इस्रायलचं या हल्ल्यात प्रचंड नुकसान झालंय.