Ashok Kharat चे तोंड कसं उघडणार? खरात प्रकरणात कोणत्या नव्या गोष्टींचा उलगडा झाला? Special Report

अशोक खरातला आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टातील युक्तिवादानंतर खरातच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आलीय. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजुच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला.. आणि खरात प्रकरणात कोणत्या नव्या गोष्टींचा उलगडा झालाय..पाहुयात..

संबंधित व्हिडीओ