केसरकरांची शिवनिका संस्थान कार्यक्रमाला हजेरी. 2022-23च्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात हजेरी. केसरकर- शिवनिका संस्थान जवळीकीचा पुरावा NDTVवर.शिवनिक ट्रस्ट अशोक खरातशी संबंधित.कार्यक्रम पत्रिकेत चाकणकर,नामकर्ण आवारे स्वागतोत्सुक.नामकर्ण आवारे कोण?, सुषमा अंधारेंचा केसरकरांना सवाल. विद्यार्थी गुणगौरव समारंभाची आमंत्रण पत्रिका NDTV मराठीच्या हाती.