Special Report| खरातच्या अघोरी दरबारात कोण कोण यायचं? 5 कोटींच्या बंगल्याची तटबंदी कशी केली होती?

ढोंगीबाबा अशोक खरातने त्याच्या कार्यालयात महिलांचं लैंगिक शोषण केलं. मात्र खरातच्या जादूटोण्याचा खरा अड्डा हा त्याचा तृप्तबाला नावाचा बंगलाच होता.. अमावस्येच्या रात्री अशोक खरातच्या प्रशस्त बंगल्यावर दरबार भरायचा अशी धक्कादायक माहिती समोर आलीय. खरातच्या अघोरी दरबारात दबक्या पावलांनी कोण कोण यायचं ? खरातने त्याच्या 5 कोटींच्या बंगल्याची तटबंदी कशी केली होती ? पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ