Chandrakant Patil यांचा Ashok Kharat सोबतचा फोटो, पाटलांनी ईशान्येश्वर मंदिराला भेट दिल्याचा फोटो

भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणातील नवीन अपडेट समोर आलीय.खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला देण्यात आलेला १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी हा पर्यटन विभागाने जरी दिला तरी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून केल्याचं समोर आलंय. या दरम्यान चंद्रकांत पाटील हे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री होते

संबंधित व्हिडीओ