भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवत गंभीर आरोप केलेत. नामकर्ण आवारे कोण?, हे केसरकरांनी सांगावं, प्रत्येक ठिकाणी नामकर्ण आवारे केसरकरांसोबत काय करत होता असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय.