पीक विमा घोटाळ्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली. राज्यात पीक विमा बोगस अर्जाचा आकडा आता तीन लाख बत्तीस हजारांवर पोहोचला आहे. तीन लाख बत्तीस हजार बोगस अर्ज शोधण्यात शासनाला यश आल आहे. दोन हजार चोवीस पंचवीस मधल्या पीक वर्षात विम्यासाठी एकूण दोन कोटी अकरा लाख अर्ज आले होते आणि त्यातले तीन लाख अर्ज बोगस असल्याचं समोर आलंय.