NSE Cyber Attack | 'सायबर योद्ध्यां'मुळे व्यवहार सुरळीत; NSE वर दररोज 17 कोटी हल्ले

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) दररोज १७ कोटी सायबर हल्ले होत असतानाही 'सायबर योद्ध्यां'मुळे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान एकाच दिवसात ४० कोटी हल्ले झाले होते. एनएसईकडे असलेल्या अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञान आणि चेन्नईतील स्वयंचलित डिजिटल बॅकअप प्रणालीमुळे हे हल्ले निष्फळ ठरतात.

संबंधित व्हिडीओ