Dasara Melava 2026 | कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा मेळावा, दसरा चौकात सोनं लुटण्याचा सोहळा | NDTV मराठी

कोल्हापुरातही ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला.. यावेळी सोनं लुटण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.. या सोहळ्यात श्रीमंत शाहू महाराज, छ. संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजराजे यांच्यासह राजघराण्यातील सदस्य व मानकरी सहभागी झाले.

संबंधित व्हिडीओ