उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत मेट्रोचं नेटवर्क वाढत आहे. MMRDA च्या विविध प्रकल्पांचा लोकार्पणाच्या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदेंनी हे वक्तव्य केलं आहे.