अंगारकीनिमित्त भाविक बाप्पाच्या दर्शनाला; सिद्धिविनायक, गणपतीपुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

आज अंगारकी संकष्टी आहे. यानिमित्तानं गणपती मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्यात. पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्यात.. सिद्धिविनायक मंदिराच मध्यरात्रीपासून रांगा लागल्यात.. तर लेण्याद्रीच्या गिरीजात्मज गणपतीचा गाभारा विविधरंगी फुलांनी आकर्षकरीत्या सजवण्यात आलाय. ​सकाळपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी लेण्याद्रीच्या गुहे मध्ये मोठी गर्दी केलीये... रत्नागिरीतही गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय.

संबंधित व्हिडीओ