Dharashiv| चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतलाय. धाराशिवमधील चारा जिल्ह्याबाहेर नेण्यास बंदी घालण्यात आलीय. स्थानिक पशुधनासाठी चारा राखण्याला प्राधान्य देण्यात आलंय. उल्लंघन केल्यास वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाईचा इशारा करण्यात आलाय. Dharashiv | Ban on transporting fodder outside the district; District Collector's decision amidst drought conditions.

संबंधित व्हिडीओ