Heavy rains have caused the Manjara River in Dharashiv to flood, severely damaging crops like soybeans. A farmer from Kalamb is missing, and an NDRF rescue operation is underway. The administration has ordered an official assessment of all damages, including the loss of livestock. (मराठी) धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मांजरा नदीला पूर आला असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याच पुरात वाहून गेलेल्या एका शेतकऱ्याचा एनडीआरएफकडून शोध सुरू आहे. प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.