भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीला उपचारासाठी दाखल करुन घेण्याआधी पैशांची मागणी केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अडचणीत कमी होताना दिसत नाहीयेत. धुळ्यातील एका रुग्णाने हॉस्पिटलबाहेर आंदोलनाला सुरुवात करत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.