शिंदेंच्या स्वागतासाठी सत्तरहून अधिक जेसीबी सज्ज आहेत. राधानगरी तालुक्यातील सरवडे या गावात त्यांची सभा होणार आहे.