करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरच गंभीर आरोप केलेत. मला प्रेमाच्या जाळ्यात अडकावून लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे हे वीस कोटी रुपये देणार होते असा आरोप त्यांनी केलाय.