करुणा शर्माच धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असं सलग दुसऱ्यांदा कोर्टाने ठणकावून सांगितलंय. करुणा शर्मांना दोन लाख रुपयांच्या पोटगीचा निर्णय सुद्धा कोर्टाने कायम ठेवला.