राज ठाकरे आणि त्यांच्या भूमिका हा मनसैनिकांसाठी आता चिंतेचा विषय झालेला आहे. अंदोलन थांबल्यानंतर आता नेमकं काय करायचं असा प्रश्न मनसैनिकांना पडलाय.