पण हे सरकारचं संवेदन शून्य सरकार आहे. या सरकारच्या संवेदना संपल्या आहेत. ह्यांना काहीही जनतेशी देणं घेणं उरलेलं नाही. अशी टिका विरोधकांनी केली आहे.