Drought| सरकारकडून शेतकऱ्यांना सगळी मदत करणार, कृषीमंत्री दत्ता भरणेंसोबत Exclusive बातचीत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात कृषिमंत्री दत्ता भरणेंसोबत संवाद साधलाय. केंद्रीय पथकांकडून सकारात्मक अहवाल सादर केला जाईल असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलाय.. दत्ता भरणेंसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी. Drought | Government to provide all assistance to farmers; exclusive conversation with Agriculture Minister Dattatray Bharne.

संबंधित व्हिडीओ