Drought| दुष्काळानं बळीराजाची स्वप्न, जगण्याची उमेद हिरावली; दुष्काळानं बाप हतबल, पोरानं संपवलं जीवन

दुष्काळ कसा जिवावर उठतो याची एक एक उदाहरणं आता समोर येऊ लागली आहेत. परभणीमध्ये एका शाळकरी मुलानं जीवन संपवलं आहे.. त्याला कारण ठरलाय तो दुष्काळ. दुसरीकडे लातूर, भंडारा आणि संभाजीनगरातही शेतकऱ्यांनी जीवन संपवलंय... पाहूया एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ