मुंबईतील ड्रग्ज विक्री रोखण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. ड्रग फ्री मुंबई' अभियानाला मोठं यश आलं असून आतापर्यंत 72 गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर या अभियाना अंतर्गत १९ कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्ज विकण्यासाठी वृद्धांची मदत घेण्यात आल्याचं समोर आलंय. तर झोपडपट्टी मध्ये जास्त प्रमाणात ड्रग्स विकले जात आहे