आता एक महत्वाची बातमी आहे. खासदार सुप्रिया सुळे बावीस जून पासून राज्यामध्ये हुंडाबळी आणि हिंसामुक्त महाराष्ट्राकरता लढा उभारणार आहेत. त्या मोहिमेमधूनच हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट साध्य करता येईल आणि वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे.