Manoj Jarange यांच्या 500 कोटींच्या आरोपांवर Eknath Shinde यांचा पलटवार, शिंदेंनी फेटाळले आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर मनोज जरांगेंनी खळबळजनक आरोप केलेत. त्यावर आता एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केलीय. कोणाकडून 500 कोटी घेतले नाहीत किवा कोणाला दिले नसल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. जरांगेंनी केलेले सगळे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळलेत.. दरम्यान जरांगेंनी माहिती घेऊनच बोलावं असा सल्लाही शिंदेंनी दिलाय. तर दुसरीकडे उद्या सकाळी 11 वाजता शिंदेंविरोधात पुरावे देणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे जरांगे आता नेमके का. पुरावे देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. Eknath Shinde hits back at Manoj Jarange’s allegations regarding 500 crores; Shinde dismisses the claims.

संबंधित व्हिडीओ