अखिल भारतीय बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई यांनी लॉरेन्स बिश्नोईबाबत मोठं वक्तव्य केलंय.लॉरेन्स बिश्नोई आमचा हिरो आहे, असा दावा त्यांनी केलाय.
सलमान खानने मंदिरात येऊन माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय... लॉरेन्सवरील आरोप खोटे असल्याचा दावा करत, सलमानने माफी मागितल्यास हा वाद मिटू शकतो, असं देवेंद्र बिश्नोई यांनी म्हटलंय..