Global News| India-US व्यापार करार लवकरच, अमेरिकन अध्यक्ष Donald Trump यांचे संकेत

भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच अंतिम होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असतानाच तिथं अमेरिकेत ट्रम्प यांनी हा व्यापार करार अगदी अंतिम टप्प्याच्या जवळ आला असून तो कधीही होईल असं सांगितलंय. त्यामुळे प्रलंबित करार लवकरच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर मार्को रुबियो यांनीही करार लवकरच होईल असं सांगितलंय. मात्र त्याबाबत कोणतीही अंतिम तारीख मात्र दिली जात नाही. भारत आणि अमेरिकेत टॅरिफ नियमांवरून चर्चा रखडल्याचं कळतंय. Global News | India-US trade deal coming soon, hints US President Donald Trump

संबंधित व्हिडीओ