Tiger Shroff Car Firing | टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पाच आरोपींना किला कोर्टात हजार करणार | NDTV

Tiger Shroff Car Firing | टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पाच आरोपींना किला कोर्टात हजार करणार | NDTV Tiger Shroff Car Firing Case: Five Accused to be Produced in Killa Court अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील ५ आरोपींना आज किला कोर्टात हजर केले जाणार आहे. तसेच या प्रकरणात आज वेगवेगळे खुलासे होण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत नेमकं काय समोर येतं हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

संबंधित व्हिडीओ