दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका, डाळींच्या मागणीमध्ये वाढ

दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसलाय. गेल्या चार महिन्यांत डाळींच्या दरात 25 ते 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचं सांगितलं जात असून, 100 ते 120 रुपये किलो मिळणारी तूरडाळ आता 150 ते 160 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हरभरा आणि उडीद डाळीचे दरही वाढल्याने सणासुदीच्या खरेदीत सर्वसामान्यांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसत आहे. Another blow of inflation for the common man ahead of Diwali; demand for pulses on the rise.

संबंधित व्हिडीओ