संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक आरोपी जरी सुटला तरी राज्य बंद पाडू असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे, असंही जरांगेंनी म्हटलंय.आता जरांगेंना निशाणा नेमका कुणावर आहे असे सवाल उपस्थित होत आहेत.