शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी मंगळवारी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेयत.. डॉक्टरांनी सांगितले की, सैफ अली खानच्या पाठीत चाकू 2.5 इंच आत घुसला होता... बहुधा तो आत अडकला होता... ऑपरेशन 6 तास चालले... मग सैफ अली खान अवघ्या पाच दिवसात पूर्णपणे बरा कसा झाला असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केलाय...