Ladki Bahin | लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली, ऑक्टॉबर महिन्याचा हफ्ता कधी येणार? जाणून घ्या

#LadkiBahinYojana, #LadkiBahin, #1500 Good news for beneficiaries! The October installment of the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana (₹1,500) will be credited to Aadhaar-linked bank accounts starting today, November 4. Minister Aditi Tatkare made the announcement. All eligible women are urged to complete their e-KYC before November 18 to ensure continuous benefits. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता आज, ४ नोव्हेंबरपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र महिलांनी १८ नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

संबंधित व्हिडीओ