#RanjitsinhNimbalkar #दुग्धाभिषेक #SupporterLove BJP MP Ranjitsinh Nimbalkar was overwhelmed with emotion after his staunch supporters and workers performed a 'Milk Abhishekam' to show their massive support. This display of love by his followers comes amid the rising political tensions and controversies in the Satara region. भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कट्टर समर्थकांनी दुग्धाभिषेक करून जबरदस्त पाठिंबा दर्शविला. कार्यकर्त्यांचे अलोट प्रेम पाहून खासदार रणजितसिंह भावुक झाले. साताऱ्याच्या राजकारणातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा महत्त्वाचा आहे.