जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कधी होणार, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, आता निवडणुकीचं वारं वाहायला सुरुवात झालीय. डिसेंबर, जानेवारीत निवडणूक होणार अशी शक्यता असताना दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखाच जाहीर केल्यात. वळसे पाटलांनी नेमकी कोणती तारीख दिलीय? निवडणुकीबाबत त्यांचा अंदाज नेमका काय आहे? पाहूयात एक रिपोर्ट