New Cyclone Alert । बंगालच्या उपसागरात नव्या वादळाची स्थिती, 4 नोव्हेंबर पासून वादळ तीव्र होणार

#BayOfBengal #CycloneAlert #IMDWarning The IMD has issued a 'Cyclone Alert' for the Andaman and Nicobar Islands due to a new system forming over the Bay of Bengal, expected to intensify from November 4. The low-pressure area is likely to move towards the Myanmar-Bangladesh coast. Fishermen are strictly advised not to venture into the sea. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ४ नोव्हेंबरपासून चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने अंदमान-निकोबार बेटांसाठी 'चक्रीवादळ इशारा' जारी केला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ