छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आलाय. एका गतिमंद मुलांच्या शाळेत शिपाई आणि केअरटेकर मुलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय. 2018 मध्ये घडलेला प्रकार आता उजेडात आला असला, तरी गेल्या काही वर्षात अजून किती मुलांना आणि कशाप्रकारे मारहाण झाली असेल, याचा विचारही करवत नाही.... नेमकं काय घडलंय, पाहूया