#PrakashSurve, #MNS, #मराठीभाषा MNS strongly reacted to MLA Prakash Surve’s controversial statement comparing Marathi language to 'mother' and Hindi to 'aunt', allegedly adding 'mother may die, but aunt must live' to appease voters. MNS leader Amit Thackeray slammed the statement as 'pathetic' (lachar), triggering an aggressive protest by the party workers. | आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी भाषेची तुलना 'आई' आणि हिंदीची 'मावशी' सोबत करून केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. 'आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे' या वक्तव्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांनी टीका करत हे विधान 'लाचार' असल्याचे म्हटले. मनसे कार्यकर्त्यांनी निषेध करत आंदोलन सुरू केले आहे.