Pune | बिबट्याची दहशत, ग्रामस्थ आक्रमक; वनमंत्री गप्प का? सरकार बिबट्यांचा बंदोबस्त कधी,कसा करणार?

पुण्याच्या शिरुर आणि मंचर तालुक्यात बिबट्यांची दहशत पाहायला मिळतेय. बिबट्यांच्या दहशतीमुळे घरातून बाहेर पडणंही गावकऱ्यांना कठीण होऊन बसलंय. शिरुरच्या पिंपरखेड गावात एका 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संतप्त गावकऱ्यांना नाशिक-पुणे महारार्ग रोखून धरला. जोवर वनमंत्री येत नाहीत तोवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय... पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ