Ambarnath Rain| अंबरनाथ शहरावर सकाळपासून धुक्याची दाट चादर, याच आल्हाददायक वातावरणाचा घेतलेला आढावा

अंबरनाथ शहरावर आज सकाळपासून धुक्याची दाट चादर पसरलीय.सकाळपासूनच अंबरनाथ शहरात पावसाची रिपरिप सुद्धा सुरू आहे.त्यामुळं हलका हलका पाऊस अन दाट धुकं, यामुळं अंबरनाथ शहरात माथेरान किंवा महाबळेश्वर सारखं आल्हाददायक वातावरण तयार झालंय.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी.

संबंधित व्हिडीओ