बडतर्फ पीएसआय रणजीत कासले विरोधात चौथा गुन्हा दाखल झालाय.अंबाजोगाई शहरातील गुत्तेदाराकडून कासलेनं 10 लाख रुपये घेतले होते. त्यामधील 2.5 लाख परत न केल्याने बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेवर आंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.