चामोर्शीत बारावीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रयत्न.तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे आदेश.पोलीस ठाण्यातही शिक्षक आणि शिपायावर गुन्हा दाखल.बारावीच्या राज्यशास्राच्या पेपरदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून आणि उत्तरे चॅट जीपीटीवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॉपी परीक्षा केंद्रावर आणण्याचा प्रकार सुरू होता.चामोर्शी पोलिसांनी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला जबाबदार धरून तीन शिक्षक आणि एका शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर त्यांना निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत..