Ganeshotsav 2026| Nagpur च्या राजाचं आगमन, मिरवणुकीनंतर नागपूरचा राजा मंडपात विराजमान

नागपूरचा मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरच्या राजाचे आज आगमन झाले आहे.नागपूरच्या महाल परिसरातून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर नागपूरचा राजा मंडपात विराजमान झालाय तर उद्या नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. गणरायाच्या दर्शनासाठी दरवर्षी दहा लाख भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे यंदाही भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.. Ganeshotsav 2026 | Arrival of 'Nagpurcha Raja'; the deity is installed in the pandal following the procession.

संबंधित व्हिडीओ