Ganeshotsav 2026| अबू धाबीमध्ये महालक्ष्मींचा थाट, गणपतीच्या देखाव्यात हेमाडपंथी मंदिराची प्रतिकृती

गणेशोत्सव आणि गौरीपूजनाचा उत्साह आता सातासमुद्रापारही पाहायला मिळतोय. आबूधाबीमध्ये स्थायिक असलेल्या नरेंद्र आणि सुरेखा कुलकर्णी यांनी यंदा गणपतीच्या देखाव्यात आकर्षक हेमाडपंथी मंदिर साकारलंय. त्यांच्या घरी गौरी महालक्ष्मींचीही स्थापना करण्यात आलीय. महाराष्ट्राची ही संस्कृती कुलकर्णी दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून आबूधाबीत जपतंय.

संबंधित व्हिडीओ