पाऊस नसल्याने शेतकरी संकटात, कृषिमंत्री Dattatray Bharne यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद | NDTV
Farmers in distress due to lack of rain; Agriculture Minister Dattatray Bharne interacts with farmers.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना अनेक ठिकाणी शेतात जाऊन पावसाअभावी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. मात्र कारंजा तालुक्यातील खेरडा इथ पोहचण्यास त्यांना उशीर झाला तरीही त्यांनी नियोजित दौरा अर्ध्यावर नं सोडता रात्री उशिरा शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.