Mumbai | 14 फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर होणार कारवाई, मुंबई महापालिकेची विशेष मोहीम
Action to be taken against huts taller than 14 feet; BMC launches special drive.
मुंबईमध्ये 14 फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर कारवाई होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. 1 ऑक्टोबरपासून मुंबई पालिकेतर्फे ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे.