Ganeshotsav 2026| Mumbai-Goa मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय, कोकणवासियांसोबत साधलेला संवाद

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आणि त्यामुळे झालेल्या ट्राफीकचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.काल मुंबईवरून निघालेले गणेशभक्त आज दुपारी कसेबसे आपआपल्या गावी दाखल होत आहेत. त्यांना जवळपास 14 ते 16 तास प्रवास करून गावी याव लागतेय त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरून येणा-या नागरीकांना गैरसोयींनाही सामोर जावं लागतंय.

संबंधित व्हिडीओ