Ganeshotsav 2026| Pune news l मंचर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी, काही प्रमाणात वाहतूक कोंडी l NDTV

राज्यभरातील बाजारपेठांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परिसरातील बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत.. गर्दीमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झालीय.

संबंधित व्हिडीओ