नीरा नदीला कचरा, जलपर्णीचा विळखा, माऊलींच्या पादुकांना याच पाण्याने स्नान...प्रशासनाचं दुर्लक्ष

  • 2:56
  • प्रकाशित: July 02, 2024
सिनेमा व्ह्यू
Embed

त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातलं जातं. याच नीरा नदीमध्ये अनेक वार, चकरी देखील स्नान करतात. मात्र सध्या नीरा नदीच्या पात्र आणि संपूर्ण परिसर हा जलपर्णी आणि पान वनस्पतींनी वेढला गेलेला आहे. नीरा नदी स्वच्छतेकडे प्रशासन आणि सामाजिक संस्था यांचं दुर्लक्ष होतंय. आणि या संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी.

संबंधित व्हिडीओ

NDTV Marathi | 1:00 PM Afternoon headlines | दुपारी 1:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 2:10
NDTV Marathi | 12:00 PM Afternoon headlines | दुपारी 12:00 वाजताच्या हेडलाईन्स
July 03, 2024 2:42
लोकसभेला फटका, SC-ST मतांसाठी भाजप आक्रमक भूमिका घेणार | Marathi News
July 03, 2024 2:10
07:00 AM Morning headlines | सकाळी 07:00 वाजताच्या हेडलाईन्स । Marathi News
July 03, 2024 1:03
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination