मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमदारांसोबत रात्रीच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. येत्या विधानपरिषदेमध्ये कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या नऊच्या नऊ जागा या निवडून आणायच्या आहेत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना केल्या. त्यासोबतच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा.