धरणावरती सतरा जण हे जुगार खेळत होते. पोलिसांनी अडवल्यानं पाच जणांनी धरणामध्ये उड्या घेतल्या. आणि आता तीन मृतदेह हाती लागलेत दोन जणांचा शोध सुरू आहे. विजयपोरा या ठिकाणी पाच जुगारी बुडलेत. बारा जण पळून जाण्यात यशस्वी झालेत. विजयपुरा येथे अलमट्टी धरणाच्या मागील भागामधल्या पाण्यामध्ये आज पहाटे सतरा जुगारी हे जुगार खेळत बसलेले होते.